Showing posts with label NSP. Show all posts
Showing posts with label NSP. Show all posts

Monday, November 1, 2021

शाळांचे KYC फॉर्म भरण्याबाबत :सर्व शासन मान्यताप्राप्त शाळांनी

✳️ Pre-Matric scholarship for Minority✳️
🟢NSP 2.0 Portal (www.scholarships.gov.in)

🟩 शाळांचे KYC फॉर्म भरण्याबाबत :
सर्व शासन मान्यताप्राप्त शाळांनी NSP२.० पोर्टल वरती शाळांचे KYC फॉर्म भरून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून approve करून घ्यायचे आहे. यासाठी शाळांनी Nsp portal वरती home page > services > Institute KYC Registration form मध्ये शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहितीनुसार भरावी तसेच पोर्टल वरील शाळेची विचारलेली सर्व माहिती भरावी व फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावरती शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची सही व शाळेचा शिक्का घेऊन सदर अर्ज मंजुरीसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात द्यावयाचा आहे.
( टीप: ज्या शाळांनी यापूर्वीच KYC फॉर्म भरून त्याचे approve शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून घेतले आहे त्या शाळांनी पुन्हा KYC फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)

Pre Matric Renawal

Renewal application मधील ज्या विद्यार्थांनी त्यांच्या आधार कार्ड मध्ये दुरुस्ती केली आहे त्यामुळे अशा विद्यार्थांना renewal application भरता येत नाही अशा विद्यार्थ्यांची आपल्या जिल्यातील एकुण विद्यार्थी संख्या सांगा. 
पुढील आठवड्यामध्ये केंद्र शासन pre Matric Scholarship for Minority या योजनेचा आढावा घेण्यात येणार आहे त्यामुळे राज्याची सदर माहिती मिळाल्यास सदर विद्यार्थ्यांची अडचण सोडविण्यासाठी मदत होईल...
✳️ Pre - Matric Scholarship for Minority ✳️

🟢 NSP 2.0 Portal (www.scholarships.gov.in)🟢

🛑 Renewal Verification:
      नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज व्हेरिफाय करण्यासाठी पोर्टल वरती शाळेने नोडल ऑफिसर मधून लॉगिन करावे verification-> renewal application verification मधून अर्ज व्हेरिफाय करावे.
अर्ज व्हेरिफाय करण्यापूर्वी पुढील प्रमाणे माहिती पहावी.
❇️ प्रथम रिपोर्ट मधून नूतनीकरण विद्यार्थ्यांची यादी काढावी व यादी नुसार सर्व अर्ज भरले का याची खात्री करावी.
❇️ विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत आहे का? हे तपासावे.
❇️ अर्जामध्ये भरलेली माहिती कागदपत्रांनुसार बरोबर आहे का?
❇️ आधार नंबर व आधार नुसार नाव आहे का?
❇️ नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकारी यांच्या सहीचे घेण्याची आवश्यकता नाही मात्र विद्यार्थ्यांनी ज्या वेळी नवीन मध्ये अर्ज केला होता त्यावेळी उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिकाऱ्यांच्या सहीचे घेतलेले असावे व सदर प्रमाणपत्र शाळेच्या रेकॉर्ड मध्ये असावे.
❇️ अर्जामध्ये भरलेली माहिती चुकीची असल्यास अर्ज Defect करावा व विहित मुदतीत मध्ये विद्यार्थ्याच्या लॉगिन मधून दुरुस्ती करून अर्ज final submit करावा व शाळेच्या नोडल ऑफिसर यांच्या लॉगिन मधून renewal reverification मधून विहित मुदतीत मध्ये अर्जाची पडताळणी पूर्ण करावी.
❇️ अर्जामधील विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेत नसल्यास अर्ज Reject करण्यात यावा.
❇️ बनावट अर्ज आढळल्यास अर्ज mark as fake करावा.
❇️ विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती नको असल्यास किंवा इतर शिष्यवृत्ती लाभ घ्यावयाचा असल्यास अर्ज final submit करण्यापूर्वी withdraw करावा.
❇️ अर्ज मधील विद्यार्थ्यांचे बँकेचा तपशील चुकीचा असल्यास अशा विद्यार्थ्यांची यादी बनवावी व ज्यावेळी शिष्यवृत्तीची रक्कम वाटप केली जाते त्यावेळी ज्या विद्यार्थ्यांचे बँकेचे तपशील चुकीचे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या अर्जामधील रजिस्टर मोबाईल वरती बँकेचा तपशील दुरुस्त करण्याबाबत sms पाठवला जातो. व बँकेचा तपशील दुरुस्त करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येतो सदर मुदतीमध्ये विद्यार्थ्यांचे बँकेचे तपशील दुरुस्त करून घ्यावे.

🟢 शिष्यवृत्तीचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची राहील. शाळे मधील सर्व पात्र नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यात यावे.
🟢 प्रत्येक शाळेने नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज व संबंधित सर्व कागदपत्रे किमान ५ वर्षे शाळेमध्ये जतन करून ठेवावे.
🟢 नवीन वनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 पूर्वी पोर्टल वरती भरण्यात यावे.
🟢 नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज सर्व शाळांनी 15 डिसेंबर पूर्वी पडताळणी पूर्ण करून घ्यावी .एकही अर्ज पडताळणी साठी शाळा स्तरावर प्रलंबित राहणार याची दक्षता घ्यावी.अर्ज शाळा स्तरावर पडताळणीसाठी प्रलंबित राहिला व संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिला तर याची सर्वस्वी जबाबदारी शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक यांची राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी.

pre Matric Scholarship KYC

Pre Matric Q & A

Q.1) ज्या मुख्याध्यापकांच्या आधार कार्ड वर फक्त वर्ष नमूद केलेले आहे त्यांची जन्मतारीख काय टाकावी
कारण जन्मतारीख टाकले तर सिस्टम घेत नाही
A.1संबंधिताला विचारून पूर्ण जन्म तारीख टाका, नसेल घेत तर, एकचं option आधार कार्ड सेतू मधून update करून घेणे. NSP पोर्टल वरती ५ पॉइंट आधार नुसार तपासले जातात. १ आधार नंबर २ नाव ३ जन्म तारीख ४ लिंग ५ मोबाइल क्रमांक जर हे ५ मुद्या मधील माहिती आधार सर्व्हर वरती मॅच नाही झाली तर जन्मतारीख सोडून इतर चार मुद्दे आधार सर्व्हर वरती तपासणी साठी पाठवले जातात यामध्ये युजरला काहीही करायचे नाही सिस्टीम द्वारेच हे सर्व केले जाते. जर माहिती मॅच झाली तर data save होतो अन्यथा ही सर्व माहिती आहे युजरला पुन्हा भरावी लागेल.

Q.2.प्रोफाइल अपडेट करताना संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट केले तरी प्रोफाईल अपडेट होत नाही
खूप शाळांचा हाच प्रॉब्लेम येत आहे काय करायचे?

A.2आधार प्रमाणे सर्व माहीती भरली तर काही अडचण येत नाही . मोबाईल नंबर आधार ला लिंक पाहीजे . हे सर्व असेल तर सबमीट वर क्लिक केल्यानं तर एक ओटी पी आला तरच प्रोफाईल अपडेट होतो .

प्रश्न 3: जर एखादया शाळेने विद्यार्थ्याचा फॉर्म चुकून Reject केला असेल आणि विद्यार्थ्याला पुन्हा भरायचा असेल तर काय करावे लागेल मार्गदर्शन मिळावे ही विनंती 🙏

उत्तर :Revoke options व्दारे पुन्हा भरू शकतो
1) विद्यार्थ्याचे लॉगिन करा
2) अप्लाय फॉर रिणीवल या वर क्लिक करा
3) ऑपशन येऊन जाईल

Pre Matric Detail Information

नेशनल स्कॉलरशिप पोर्टल: नेशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP Portal) एक डिजिटल स्कॉलरशिप प्रोग्राम है, जो केंद्र सरकार, राज्य सरकारों और अन्य सरकारी फर्मों जैसे UGC (यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन) आदि द्वारा प्रस्तावित कई स्कॉलरशिप प्रदान करता है। यह पोर्टल सैकड़ों की संख्या में लगभग 50 मिलियनशिप का मनोरंजन करता है। मंच पर सूचीबद्ध छात्रवृत्ति चाहने वालों के बीच करोड़ों। प्रशासकों के अनुसार, एनएसपी ने सरकार को लगभग 2000 / – करोड़ रुपए और अधिक की छात्रवृत्ति प्राप्त करने और वितरित करने में मदद की है। कार्यक्रम का दावा है कि उन्हें हर साल 125 लाख आवेदन प्राप्त होते हैं, जिनमें से 105 लाख आवेदन सत्यापित हैं।

नेशनल स्कॉलरशिप पोर्टल एक वन-स्टॉप प्लेटफॉर्म है जिसके माध्यम से छात्र आवेदन, रसीद, प्रसंस्करण, सहमति और छात्रों को कई छात्रवृत्ति के वितरण से शुरू होने वाली कई सेवाओं को मंजूरी दी जाती है। नेशनल स्कॉलरशिप पोर्टल को नेशनल ई-गवर्नेंस प्लान (NeGP) के तहत मिशन मोड प्रोजेक्ट के रूप में लिया जाता है।
राष्ट्रीय ई-गवर्नेंस योजना के तहत राष्ट्रीय छात्रवृत्ति पोर्टल का मिशन मोड प्रोजेक्ट (एमएमपी) देश भर में केंद्र सरकार, राज्य सरकार और केंद्र शासित प्रदेशों द्वारा उत्पन्न कई छात्रवृत्ति परियोजनाओं को लागू करने के लिए सामान्य इलेक्ट्रॉनिक पोर्टल पेश करने का प्रयास करता है। एनएसपी के मुख्य उद्देश्य हैं;

सुनिश्चित करें कि छात्रों को छात्रवृत्ति समय पर दी गई है।
केंद्र और राज्य सरकारों की कई छात्रवृत्ति योजनाओं के लिए एक सामान्य पोर्टल प्रदान करना
शिक्षार्थियों का एक स्पष्ट डेटाबेस बनाएँ
सुनिश्चित करें कि प्रसंस्करण में कोई दोहराव नहीं किया गया है।
विभिन्न छात्रवृत्ति योजनाओं और मानदंडों का सिंक्रनाइज़ेशन
प्रत्यक्ष लाभ अंतरण का आवेदन।

सभी छात्रवृत्ति जानकारी एक मंच के तहत उपलब्ध है और छात्र आसानी से सभी छात्रवृत्ति के लिए एकल एकीकृत अनुप्रयोगों के माध्यम से आवेदन कर सकते हैं, जिससे उनके लिए प्रक्रिया बहुत सरल हो जाती है।
एनएसपी की प्रणाली छात्रों को सबसे अच्छी योजना का सुझाव देगी जिसके लिए वे पात्र हैं और यह सुनिश्चित करेंगे कि कोई पुनरावृत्ति या दोहराव न हो। यह एक पारदर्शी रिकॉर्ड रखता है।
छात्र अखिल भारतीय स्तर पर यहां मास्टर कर सकते हैं, जो उनके लिए मानक निर्धारित करने में मदद करेगा।
मंत्रालयों और विभागों के लिए एक निर्णय समर्थन प्रणाली (DSS) के रूप में कार्य करता है क्योंकि मांग पर डेटा उपलब्ध होगा।
व्यापक एमआईएस सिस्टम छात्रवृत्ति वितरण के प्रत्येक चरण की निगरानी को बढ़ावा देने के लिए यानी छात्र पंजीकरण से लेकर धन वितरण तक
राष्ट्रीय छात्रवृत्ति पोर्टल में सभी वर्गों के छात्रों के लिए छात्रवृत्ति शामिल है जैसे पहली से पीएचडी। एनएसपी द्वारा निम्नलिखित श्रेणियों के तहत प्रमुख रूप से तीन योजनाएं प्रदान की गई हैं:

केंद्रीय योजनाएं
यूजीसी की योजनाएं
राज्य की योजनाएँ
कई अलग-अलग विभाग हैं जो भारत सरकार के तहत काम कर रहे हैं और वे बिना किसी वित्तीय दबाव के अपने सपनों के शैक्षिक कैरियर को आगे बढ़ाने में विद्वानों की मदद करने के लिए कई छात्रवृत्ति चलाते हैं। छात्रवृत्ति के क्षेत्र में प्रसिद्ध प्रदाता अल्पसंख्यक मामलों के मंत्रालय (MOMA), विकलांग व्यक्तियों के अधिकारिता विभाग (DEPwD), सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय (MSJE), श्रम और रोजगार मंत्रालय (MLE), मंत्रालय को कवर करते हैं। जनजातीय मामले (एमटीए), उच्च शिक्षा विभाग (डीएचई) और अधिक।

शिक्षार्थी उन सभी स्कॉलरशिप के लिए आवेदन कर सकते हैं जो केंद्र सरकार द्वारा केंद्रीय स्कीम्स सेक्शन के तहत नैशनल स्कॉलरशिप पोर्टल के माध्यम से दी जा रही हैं।

In English

National Scholarship Portal (NSP) 2021 Scheme, Eligibility, NSP Scholarship
June 4, 2021 by Bhagya

National Scholarship Portal 2020-2021: National Scholarship Portal (NSP एनएसपी) is a digital scholarship program that offers multiple scholarships proposed by the central government, state governments and other government firms like UGC (University Grants Commission), etc. This Portal entertains about 50 scholarships worth hundreds of crores among the scholarship seekers listed on the platform. According to administrators, NSP has helped the government achieve and distribute scholarships of about Rs.2000/- crores and more. The program claims that they receive 125 Lac applications every year, out of which 105 lakhs applications are the verified ones.

National Portal Scholarship is a one-stop platform through which many services starting from student application, receipt, processing, consent and disbursal of several scholarships to Students are approved. National Scholarships Portal is taken as Mission Mode Project under National e-Governance Plan (NeGP). Last Date of NSP Scholarship Last Date 2020 for different scholarship schemes is as follows and is discussed below. Students can get a National Scholarship Application Form from here. the last date for institute verification of NSP is 30th September. NSP official website: https://scholarships.gov.in

What is The Objective of National Scholarship Portal?
The Mission Mode Project (MMP) of the National Scholarships Portal under the National e-Governance Plan strives at presenting a common electronic portal for implementing many Scholarships projects originated by Union Government, State Government and Union Territories across the country. The main objectives of the NSP merit list -2020 date

Ensure Scholarships to the students have been given timely.
To provide a common portal for many Scholarships plans of Central and State Governments
Create a clear database of learners
Ensure no duplication is done in processing.
The synchronization of different Scholarships schemes & norms
Application of Direct Benefit Transfer.

What are the Benefits of National Scholarship Scheme Portal?
All scholarship information available under one platform and students can easily apply through the single integrated applications for all the scholarships, making the process very simple for them.
The system of NSP will suggest to the students the best scheme for which they are eligible and will make sure there is no repetition or duplication. This keeps a transparent record.
Students can master here at all Indian levels, which will help to set the standard for them.
Serves as a decision support system (DSS) for Ministries and departments as up-to-date data will be available on demand.
Comprehensive MIS System to promote monitoring every stage of Scholarships distribution i.e. from student registration to delivery of funds

Schemes of National Scholarship Portal
National Scholarship Portal (नेशनल स्कॉलरशिप पोर्टल) covers scholarships for students of all the classes such as 1st to Ph.D. There are majorly three schemes provided by NSP under following categories. national scholarship list is as follows:

Central schemes
UGC schemes
State schemes

NSP Central Schemes
There are many different departments that are operating under the Government of India and they drive a number of scholarships to help scholars pursue their dream educational career without any financial pressure. The famous providers in the field of scholarships cover the Ministry of Minority Affairs, MOMA (National Minority Scholarship), Department of Empowerment of Persons with Disabilities (DEPwD), Ministry of Social Justice and Empowerment (MSJE), Ministry of Labour and Employment (MLE), Ministry of Tribal Affairs (MTA), Department of Higher Education (DHE) and more. National Scholarship Portal 2.0 List (Schemes) is discussed below. National Scholarship Portal -20 Last Date for different scholarship schemes is as follows and is discussed below.

Learners can apply for all scholarships that are being administered by the central government through the National NSP Scholarship Portal under the Central Schemes section. Please find the collective National Scholarship Portal list ofa central NSP scholarship Form below..

Learners can apply for all scholarships that are being administered by the central government through the National NSP Scholarship Portal under the Central Schemes section. Please find the collective National Scholarship Portal list of central NSP scholarship Form below.

Monday, October 18, 2021

Scholarship guidelines 2021

Thursday, September 23, 2021

پری میٹرک اسکالشپ گائیڈلائنس ۲۰۲۱

  پری میٹرک اسکالشپ گائیڈلائنس

پری میٹرک ہدایاتمذہبی اقلیتی طلباء کی فلاح و بہبود کے لیے 15 شقوں کا اعلان وزیر اعظم نے کیا۔پروگرام کے مطابق مذہبی اقلیتی ہونہار طلباء کے لیے پری میٹرک اسکالرشپ اسکیم شروع کرنا۔پہنچ گیا ہے۔ یہ منصوبہ ڈی۔ 23 جولائی ، 2008 کے حکومتی فیصلے کے مطابق سال 2008-09 سے ریاست میں نافذ کیا گیا۔آتا ہے۔ یہ اسکالرشپ اسکیم مسلمانوں ، عیسائیوں ، سکھوں ، پارسیوں ، بدھ مت اور جینوں یا مذہبی اقلیتوں وغیرہ کے لیے ہے۔ پہلی سے دسویں۔کے طلباء کے لیے ہے۔مذہبی اقلیتی برادریوں کے معاشی طور پر کمزور طلباء کی درخواستیں این ایس پی 2.0 پورٹل پر زیادہ دستیاب ہیں۔مزید درخواستیں بھرنے کے حوالے سے مختلف ذرائع ابلاغ کے ذریعے اشتہار دے کر مفت تشہیر کی جانی چاہیے۔ دفتر کے ساتھ ساتھسکول کے سامنے پلان انفارمیشن بورڈ لگائے جائیں۔مرکزی حکومت کی طرف سے سال 2021-22 کے لیے پری میٹرک اسکالرشپ کے لیے نئے اور تجدید طلباء کی آن لائن درخواست۔این ایس پی 2.0 پورٹل پر بھرنے کا عمل۔ 18/08/2021 سے شروع ہوا۔ نیا اورتجدید طلباء کی آن لائن درخواست کی آخری تاریخ۔ 15/11/2021 تک۔ سکولوں کے ساتھ ساتھ۔سطح پر تصدیق کی آخری تاریخ ہے۔ 15/12/2021 اور ضلعی سطح پر تصدیق کے لیے۔ڈیڈ لائن یہ 31/12/2021 ہے۔سال 2021-22 کے لیے ، تمام خواہشمند طلبہ کے ساتھ ساتھ پچھلے سال کے مستحقین کو مرکزی حکومت نے منتخب کیا ہےصرف www.scholarships.gov.in (NSP 2.0 پورٹل) سے آن لائن درخواست دیںپُر ہونا۔ وہی طلباء جنہوں نے سال 2020-21 میں وظائف حاصل کیے ہیں وہ ہمارے ہیں۔تجدید طلبہ کے طور پر درخواستیں بھری جائیں گی۔ (سکول لاگ ان میں دستیاب طلباء کی فہرست دستیاب ہے۔ہے۔) اس کے علاوہ اہل نئے خواہش مند طلباء کو چاہیے کہ وہ بطور تازہ طالب علم اپنی درخواست پُر کریں۔ڈی بی ٹی (براہ راست بینیفٹ ٹرانسفر) موڈ کے ذریعے مرکزی حکومت کی طرف سے طلباء میں پری میٹرک اسکالرشپس کی تقسیم۔جیسا کہ یہ اکاؤنٹ پر ہو رہا ہے ، طالب علموں کے پاس آدھار کارڈ ہونا چاہیے ، اگر آدھار کارڈ نہیں تو آدھار کارڈ کے لیے۔رجسٹریشن رسید (انرولمنٹ آئی ڈی) یا بینک پاس بک (تصویر کے ساتھ) یا راشن کارڈ یا پین کارڈ۔یا پاسپورٹ کے ساتھ طالب علم کی شناخت یا سکول پرنسپل کی خفیہ تصویر۔سرٹیفکیٹ کی ایک حقیقی کاپی اسکول میں جمع کرانا لازمی ہے۔*پری میٹرک اسکالرشپ اور مطلوبہ دستاویزات کے لیے اہلیت کا معیار درج ذیل ہے۔

۱۔اہلیت کا معیار

1۔تمام سرکاری منظوری والے انتظامات میں سبسڈی والے / سبسڈائزڈ / سیلف فنانسڈ اسکول۔اقلیتی برادریوں کے اہل طلبہ جو پہلی سے دسویں جماعت میں پڑھتے ہیں۔

2۔ پچھلے تعلیمی سال میں 50 فیصد سے زیادہ نمبر ہونا ضروری ہے۔ (یہ حالت کلاس ہے۔پہلے گریڈ کرنے والوں پر لاگو نہیں۔)

 3۔ والدین کی سالانہ آمدنی روپے ہے۔ ایک لاکھ سے کم ہونا چاہیے۔ (مجاز اتھارٹی (certificate of signature of competent authority)کے دستخط کا سرٹیفکیٹ درکار ہے۔)

4۔ ایک خاندان میں 2 سے زیادہ بچے اس اسکالرشپ سے فائدہ نہیں اٹھا سکیں گے۔

5۔ کل اہل طلباء میں سے 30 فیصد وظائف(اسکالرشپ) طالبات کے لیے مخصوص ہیں۔

6۔ آدھار کارڈ نمبر ہونا ضروری ہے۔

7۔ آدھار کارڈ کو بینک اکاؤنٹ سے منسلک کرنا ضروری ہے۔

مطلوبہ دستاویزات / سرٹیفکیٹ

1۔ پرنسپل کا سچا سرٹیفکیٹ کہ طالب علم سکول میں پڑھ رہا ہے۔

2۔ پچھلے سال کی کلاس کے مارکس۔

3۔ مذہب کے حوالے سے والدین کا خود ساختہ سرٹیفکیٹ۔

4۔ والدین کی آمدنی کے حوالے سے مجاز اتھارٹی کا سرٹیفکیٹ۔رہائش کا ثبوت۔

6۔ بینک پاس بک کے پہلے صفحے کی زیروکس کاپی / چیک کی کاپی۔

7۔ طالب علم کی خود تصدیق شدہ تصویر۔

8۔ آدھار کارڈ۔

سال 2021-22 میں این ایس پی 2.0 پورٹل پر نئی درخواست بھرنے کے لیے طلباء کی معلومات۔نام ، تاریخ پیدائش ، جنس ، موبائل نمبر ، آدھار نمبر ، بھرنے کے لیے طالب علم کی بنیاد کے مطابق قومی۔بینک اکاؤنٹ نمبر اور I.F.S.C کوڈ (اگر طالب علم کے پاس بینک اکاؤنٹ نہیں ہے تو والدین درخواست دے سکتے ہیں) ، فیملی ری یونینسالانہ آمدنی ، سکول کا نام اور U-Dias نمبر ، سکول میں طالب علم کا جنرل رجسٹر نمبر ، اسکول میں داخلہ جس سال لیا گیا ، حاضری نمبر ، فریق ، کلاس ، پچھلے سال میں حاصل کردہ نمبر ، والدین کا پیشہ ، پورا پتہ ، وغیرہ۔معلومات کے ساتھ ساتھ طالب علم بھی یتیم ہے؟ معذور ہے۔ اگر ایسا ہے تو ، قسم اور فیصد وغیرہ معلومات درکار ہے۔ تجدید شدہ طلباء کے لیے آدھار نمبر ، خاندان کی مشترکہ سالانہ آمدنی ، اسکول شروع ہونے کی تاریخ ، دن۔اسکالر / ہوسٹلر ، سکول میں طالب علم کا عمومی رجسٹر نمبر ، سکول میں داخلہ کا سال ، حاضری نمبر ، لاتعلقی وغیرہ معلومات درکار ہیں۔K.Y.C. فارم کے بارے میں:NSP 2.0 پورٹل پر جن سکولوں میں K.Y.C ہے۔ وہ تمام سکول جنہوں نے فارم نہیں بھرا۔کے وائی سی فارم بھرنا لازمی ہے۔این ایس پی 2.0 پورٹل پر ، اسکول کے وائی سی تک رسائی حاصل کر سکتے ہیں۔ فارم بھرنے کے لیے پورٹل پر سروسز مینو میں۔اسکول کے یو ڈائس نمبر اور کیپچا کوڈ کے لیے انسٹی ٹیوٹ کے وائی سی رجسٹریشن فارم پر کلک کریں۔ضائع کریں اور جمع کرائیں۔ اس کے بعد سکول کے ہیڈ ماسٹر اور ہیڈ ماسٹر کے مقرر کردہ سکول کے نوڈل آفیسر۔K.Y.C. نوڈل کے ساتھ ، فارم جمع کروائیں۔افسر کا آدھار کارڈ اسکین اور منسلک ہونا چاہیے۔K.Y.C. فارم بھرنے کے بعد اسے پرنٹ کر کے ایجوکیشن آفیسر کے سیکنڈری آفس میں چیک کریں۔بھیجنا. ایجوکیشن آفیسر کے دفتر سے K.Y.C. فارم کی منظوری کے لیے سکول U-Dias نمبر۔بھری ہوئی معلومات کو چیک کرنے کے بعد ، یقینی بنائیں کہ نوڈل آفیسر کا موبائل نمبر درست ہے۔منظور کریں۔ (نوٹ: - تمام سکول کے وائی سی فارم پورٹل پر بھرنا ضروری ہے۔کوئی اقلیتی طالب علم یا سکول نہیں۔

اگرچہ کے وائی سی سے اسکالرشپ کے لیے کوئی درخواست نہیں ہے۔ فارمبھرنا ضروری ہے۔ اس سے قبل K.Y.C. اگر فارم بھرا ہوا ہے تو اس کی تصدیق ضلعی سطح سے کی جائے گی۔تو ان سکولوں میں KY.C. فارم بھرنے کی ضرورت نہیں۔)اسکول کے نوڈل آفیسر اور اسکول کے ہیڈ ماسٹر کی بنیاد پر معلومات کو پُر کرنے کا عمل۔20 سال 2021-22 کے لیے ، ہر سکول کے لیے لازمی ہے کہ وہ لاگ ان کے بعد سکول کا پروفائل اپ ڈیٹ کرے۔(یہاں تک کہ اگر اسکالرشپ کے لئے کوئی درخواست نہیں ہے)این سکول نوڈل آفیسر لاگ ان سکول این ایس پی پورٹل پر سکول لاگ ان آئی ڈی اور پاس ورڈ کا استعمال کرتے ہوئے۔سکول کی تمام معلومات کو اسکول پروفائل میں بھریں اور اسکول کے ہیڈ ماسٹر کی طرف سے مقرر کیا گیا۔نوڈل آفیسر کی معلومات یا ہیڈ ماسٹر کی معلومات کے مطابق شخص سے رابطہ کریں۔بھریں اس میں نوڈل آفیسر کا آدھار نمبر ، آدھار پر نام ، تاریخ پیدائش ، جنس ،آدھار سے منسلک موبائل نمبر ، پوسٹ وغیرہ کو پُر کریں۔TP OTP نوڈل آفیسر کے موبائل نمبر پر بھیجا جائے گا۔ تصدیق کے بعد پروفائل اپ ڈیٹ کیا جائے گا۔مرضیN نوڈل آفیسر لاگ ان کریں اگر آپ معلومات کے سربراہ کی تفصیلات میں معلومات کو تبدیل کرنا چاہتے ہیں۔پروفائل کو اپ ڈیٹ کرنا لازمی ہے۔ پروفائل اپ ڈیٹ ہونے کے بعد ہیڈ لاگ ان سے سکول۔ورکنگ ہیڈ ماسٹر کی معلومات کو اوپر دی گئی معلومات کے مطابق اپ ڈیٹ کیا جانا چاہیے۔head سکول کا نوڈل آفیسر اور ہیڈ ماسٹر کی تبدیلی کی صورت میں نیا نوڈل آفیسر۔آدھار کے مطابق انسٹی ٹیوٹ نوڈل آفیسر لاگ ان اور ہیڈ ماسٹر کی معلومات کی بنیاد پر۔انسٹی ٹیوٹ ہیڈ لاگ ان سے اپ ڈیٹ۔پچھلے سال ، یہ دیکھا گیا کہ درخواستوں کی تصدیق کی آخری تاریخ کے بعد بھی ، یہ اسکول کی سطح پر تھا۔نئی اور تجدید شدہ درخواستیں بڑی حد تک تصدیق کے لیے زیر التوا ہیں۔ تمامایجوکیشن آفیسر مدھیامک نے تمام متعلقہ سکول پرنسپلوں کو طلبہ کی درخواستیں تجویز کیں۔بروقت تصدیق مکمل کرنے کی ہدایات دی جائیں۔اسکول کی سطح سے طلباء کی درخواستوں کو چیک کرتے وقت ، تمام متعلقہ دستاویزات کے ساتھ ساتھ طلباء کو بھی چیک کیا جانا چاہیے۔اس بات کو یقینی بنائیں کہ آپ اسکول میں پڑھ رہے ہیں۔ اسکول کی سطح پر کسی بھی درخواست کی تصدیق کے لیے۔ہیڈ ماسٹر کو خیال رکھنا چاہیے کہ یہ زیر التواء نہیں ہے۔ دستاویزات پر معلومات اور۔اگر درخواست میں معلومات میں کوئی تضاد ہے تو طالب علم کو درخواست میں اصلاح کرنی چاہیے۔موقع ملنا چاہیے۔ اس کے لیے درخواست ناقص ہونی چاہیے۔ یہاں تک کہ طالب علم کو ایک موقع دینا ، معلومات غلط ہے۔اگر پُر ہو جائے تو درخواست مسترد کر دی جائے۔ اگر طالب علم اسکول میں نہیں پڑھ رہا ہے یا درخواست جعلی ہے۔اگر مل جائے تو درخواست کو جعلی نشان لگا دیا جائے۔ اسکول کی سطح سے جعلی درخواست / غلط درخواست۔تصدیق کے بعد اور ضلعی سطح پر اسکالرشپ کے لیے آنے کے بعد متعلقہ سکول کے ہیڈ ماسٹر اورنوڈل افسران سے قواعد کے مطابق نمٹا جائے۔سکول کی غلط درخواست کے بعد تمام متعلقہ سکولوں کو ضلعی سطح سے نشان لگا دیا گیا۔درخواست ناقص ہو گی اور سکول کی سطح پر جائے گی اور سکول ثبوت پیش کرے گا کہ تمام درخواستیں درست ہیں۔اس کے بعد متعلقہ سکول کی درخواستیں ضلعی سطح سے قبول کی جائیں گی۔وہ سکول جو بند ہیں یا جن سکولوں کو سرکاری منظوری نہیں ہے یا سکول ہیں۔متعلقہ اسکولوں سے وظائف کے لیے درخواستیں جو حکومت کی طرف سے منظور شدہ ہیں لیکن کلاس سے منظور نہیں۔یہاں تک کہ اگر ایسے اسکولوں سے درخواستیں موصول ہوتی ہیں یا یہاں تک کہ اگر اسکول میں کوئی کلاسیں نہیں ہیں ، تو انہیں قبول نہیں کیا جانا چاہئے۔اگر درخواست کلاس سے موصول ہوتی ہے تو ایسی تمام درخواستوں کو جعلی نشان اور متعلقہ سکول کا ہیڈ ماسٹر ہونا چاہیے۔اور نوڈل افسران سے قواعد کے مطابق نمٹا جائے۔اگر طالب علم کسی وجہ سے سکول تبدیل کرتے ہیں / نئے سکول میں داخلہ لیتے ہیں تو تجدید کریں۔اگر ایسا ہے تو ایسے تمام طلباء کی درخواستیں واپس لی جائیں اور ایسے طلباء۔اگر آپ اسکالرشپ کے لیے درخواست دینا چاہتے ہیں تو نئے پورٹل NSP 2.0 کے لیے درخواست دیں۔

 حوالہ نمبر 2 انڈر سکول ہیڈ ماسٹر اور نوڈل آفیسر نیز ڈسٹرکٹ نوڈل آفیسر۔اس کی بنیاد پر ، این ایس پی 2.0 پورٹل پر معلومات کو بھرنا چاہیے۔اسکالرشپ کے لیے اہل تمام اہل طلبہ کے لیے آن لائن درخواستیں۔بھرنے کی ذمہ داری متعلقہ ا سکول کے ہیڈ ماسٹر پر عائد ہوتی ہے۔اسکول پرنسپلز کو ہدایات دی جائیں۔ ضلع میں زیادہ سے زیادہ اہلیت والے فارم بھریں۔اس بات کا خاص خیال رکھا جائے کہ اقلیتی طلبہ کے لیے درخواستیں بھری جائیں۔جاوید محمد مقصود(گلشن اسلام اُردوپرائمری اسکول، ساکی ناکہ)

Pre Matric Guidelines 2021

 Pre Matric Guidelines

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी मा. पंतप्रधान यांनी घोषित केलेल्या १५ कलमी

कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात

आली आहे. ही योजना दि. २३ जुलै, २००८ च्या शासन निर्णयानुसार सन २००८-०९ पासून राज्यात राबविण्यात

येते. ही शिष्यवृत्ती योजना मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, पारशी, बौध्द व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इ. १ली ते १०वी

च्या विद्यार्थ्यांसाठी आहे.

धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज NSP 2.0 या पोर्टलवर जास्तीत

जास्त अर्ज भरण्याबाबत विविध माध्यामातून जाहिरात करुन मोफत प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच कार्यालयाच्या व

शाळेच्या दर्शनीभागामध्ये योजनेच्या माहितीचे फलक लावण्यात यावे.

केंद्रशासनाद्वारे प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे सन २०२१-२२ साठी नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज

भरावयाची प्रक्रिया NSP 2.0 या पोर्टलवर दि. १८/०८/२०२१ पासून सुरू करण्यात आलेली आहे. नवीन व

नूतनीकरण विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १५/११/२०२१ पर्यंत आहे. तसेच शाळा

स्तरावर पडताळणी करण्याची अंतिम मुदत दि. १५/१२/२०२१ व जिल्हा स्तरावर पडताळणी करण्याची

अंतिम मुदत दि. ३१/१२/२०२१ आहे.

सन २०२१-२२ या वर्षासाठी सर्व इच्छूक तसेच मागील वर्षीच्या लाभार्थी विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या

www.scholarships.gov.in (NSP 2.0 Portal) या संकेतस्थळावरून आपले अर्ज केवळ ऑनलाईन

भरावयाचे आहे. सन २०२०-२१ या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे अशाच विद्यार्थ्यांनी आपले

अर्ज Renewal student म्हणून भरावयाचे आहेत. (नुतनीकरण विद्यार्थ्यांची यादी शाळेच्या लॉगिन मध्ये उपलब्ध

आहे.) तसेच पात्र नवीन इच्छूक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज Fresh student म्हणून भरावयाचे आहेत.

प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्तीचे वाटप केंद्रशासनाकडून DBT (Direct Benefit Transfar) मोडद्वारे विद्यार्थ्यांच्या

खात्यावर होत असल्याने विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर आधार कार्डसाठी

नोंदणी केलेली पावती (Enrollment ID) किंवा बँक पासबुक (छाया चित्रासह) किंवा रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड

किंवा पास पोर्ट किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांक्षाकित केलेले फोटो सहीत असलेले विद्यार्थ्यांचे ओळख

प्रमाणपत्रची सत्य प्रत शाळेत सादर करणे बंधनकारक आहे.

*

मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष व आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे

• पात्रतेचे निकष-

१. शासन मान्यताप्राप्त सर्व व्यवस्थापनाच्या अनुदानित / विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळांतील

इयत्ता १ ली ते १० वी मध्ये शिकणारे / शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील पात्र विद्यार्थी /

विद्यार्थिनी.

२. मागील शैक्षणिक वर्षात ५० टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. (ही अट इयत्ता

पहिलीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही.)

: ३. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असावे.(सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचे प्रमाणपत्र

आवश्यक आहे.)

४. एका कुटुंबातील २ पेक्षा अधिक पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.

५. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थिनींसाठी राखीव आहे.

६. आधारकार्ड नंबर असणे आवश्यक आहे.

७. आधारकार्ड बँक खात्याशी जोडणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे

१. विद्यार्थी शाळेत शिकत असल्याबाबतचे मुख्याध्यापकांचे बोनाफाईड प्रमाणपत्र.

२. मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्रक.

३. धर्माबाबत पालकांचे स्वयंघोषित प्रमाणपत्र.

४. पालकांच्या उत्पन्नाबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

रहिवासाचा पुरावा.

६. बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत / चेकची प्रत.

७. विद्यार्थ्याचा स्वयंसाक्षांकित फोटोग्राफ.

८. आधारकार्ड.

सन २०२१-२२ मध्ये NSP 2.0 या पोर्टलवर नविन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती

भरण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार नुसार नाव, जन्मतारीख, लिंग, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, राष्ट्रीयकृत

बँकेचे खाते क्रमांक व I.F.S.C कोड (विद्यार्थ्याचे बँक खाते नसल्यास पालकांचे चालेल), कुटुंबाचे एकत्रित

वार्षिक उत्पन्न, शाळेचे नाव व यु-डायस क्रमांक, विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश

घेतलेले वर्ष, हजेरी क्रमांक, तुकडो, इयत्ता, मागील वर्षी प्राप्त झालेले गुण, पालकांचा व्यवसाय, पूर्ण पत्ता इ..

माहिती तसेच विद्यार्थी अनाथ आहे का? अपंग आहे का? असल्यास प्रकार व टक्केवारी इ.. माहिती

आवश्यक आहे.

 नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी आधार क्रमांक, कुटूंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न, शाळा सुरु झालेली तारीख, Day

Scholar / Hosteler, विद्यार्थ्याचा शाळेतील जनरल रजिस्टर क्रमांक, शाळेत प्रवेश घेतलेले वर्ष, हजेरी

क्रमांक, तुकडी इत्यादी माहिती आवश्यक आहे.

K.Y.C. फॉर्मबाबतः

NSP 2.0 या पोर्टलवरती अद्याप ज्या शाळांनी K.Y.C. फॉर्म भरलेला नाही अशा सर्व शाळांनी

K.Y.C.फॉर्म भरणे बंधनकारक आहे.

NSP 2.0 या पोर्टलवरती शाळांनी K.Y.C. फॉर्म भरण्यासाठी पोर्टलवरती सर्व्हिसेस या मेनू मध्ये

Institute KYC Registration Form वरती क्लिक करुन शाळेचा यु-डायस क्रमांक व Captcha कोड

टाकून सबमिट करावा. त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापकांनी नेमलेले शाळेचे नोडल ऑफिसर

यांची आधार नुसार माहिती व शाळे, सर्व माहिती भरुन K.Y.C. फॉर्म सबमिट करावा, सोबत नोडल

ऑफिसर यांचे आधार कार्ड स्कॅन करून जोडावे.

K.Y.C. फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामध्ये तपासणीसाठी

पाठवावे. शिक्षणाधिकारी कार्यालयामधून K.Y.C. फॉर्म Approve करण्यासाठी शाळेचा यु-डायस क्रमांक

टाकून भरलेली माहिती तपासून, नोडल ऑफिसर यांचा मोबाईल क्रमांक बरोबर आहे याची खात्री करूनच

Approve करावे. (टिप:- सर्व शाळाची K.Y.C. फॉर्म पोर्टलवरती भरणे आवश्यक आहे. शाळेमध्ये

अल्पसंख्याक विद्यार्थी नसले किंवा शाळेमधून शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसला तरीही पोर्टल वरती K.Y.C. फॉर्म

भरणे आवश्यक आहे. यापूर्वी K.Y.C. फॉर्म भरलेला असेल जिल्हास्तरावरून त्याची पडताळणी झाली असेल

तर त्या शाळांना KY.C. फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)

शाळेचे नोडल ऑफिसर व शाळेचे मुख्याध्यापक यांची आधार नुसार माहिती भरण्याची प्रक्रिया.

• सन २०२१-२२ साठी प्रत्येक शाळेने Login केल्यानंतर शाळेचे प्रोफाईल अद्यावत करणे बंधनकारक आहे.

(शिष्यवृत्तीसाठी अर्ज नसले तरीही)

• शाळेचे Nodal Officer यांनी शाळेचा Login ID व Password वापरुन NSP पोर्टलवर शाळा Login

करावी व शाळेच्या प्रोफाईल मध्ये शाळेची सर्व माहिती भरावी व शाळेच्या मुख्याध्यापक यांनी नेमलेल्या

नोडल ऑफिसर यांची माहिती किंवा मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार contact person details

मध्ये भरावी. यामध्ये नोडल ऑफिसर यांचा आधार क्रमांक, आधार वरील नाव, जन्मतारीख, लिंग,

आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक, पद इ.. माहिती भरावी.

• नोडल ऑफिसर यांच्या मोबाईल क्रमांका वरती OTP येईल तो Verify झाल्यानंतर प्रोफाईल अद्यावत

होईल.

• Head Of Institution Details मधील माहिती यामध्ये बदल करावयचा असल्यास नोडल ऑफिसर लॉगिन

मधून प्रोफाईल अपडेट करणे बंधनकारक आहे. प्रोफाईल अपडेट झाल्यानंतर हेड लॉगिन मधून शाळेच्या

कार्यरत असणाऱ्या मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहिती नूसार अद्यावत करावी.

• शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक बदलले गेल्यास नविन कार्यरत असणारे नोडल ऑफिसर यांची

माहिती आधार नुसार इनस्टिटयूट नोडल ऑफिसर लॉगिन मधून व मुख्याध्यापक यांची माहिती आधार नुसार

इनस्टिटयूट हेड लॉगिन मधून अद्यावत करण्यात यावी.

मागील वर्षी असे लक्षात आले आहे की, अर्ज पडताळणीची अंतिम मुदत संपूनही शाळास्तरावर

नविन व नूतनीकरणाचे अर्ज पडताळणीसाठी मोठया प्रमाणावर प्रलंबित राहिलेले आहेत. सर्व

शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी संबंधित सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांचे अर्ज विहीत

मूदतीमध्ये पडताळणी पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात याव्या.

शाळा स्तरावरुन विद्यार्थ्यांचे अर्ज तपासताना संबंधित सर्व कागदपत्रे तपासावीत तसेच विद्यार्थी

शाळेमध्ये शिक्षण घेत आहे याची खात्री करावी. शाळास्तरावरती एकही अर्ज पडताळणीसाठी

प्रलंबित राहणार नाही याची खबरदारी मुख्याध्यापक यांनी घ्यावी. कागदपत्रावरील माहिती व

अर्जामधील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची विद्यार्थ्यास एक

संधी देण्यात यावी. यासाठी अर्ज डिफेक्ट करावा. विद्यार्थ्यास संधी देऊनही माहिती चूकीची

भरल्यास अर्ज रिजेक्ट करण्यात यावा. विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत नसल्यास किंवा अर्ज बनावट

आढळल्यास अर्ज फेकमार्क करण्यात यावा. बनावट अर्ज / चुकीचा अर्ज शाळा स्तरावरुन

पडताळणी होऊन शिष्यवृत्तीसाठी जिल्हास्तरावर आल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व

नोडल ऑफिसर यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

जिल्हास्तरावरुन शाळेतील चुकीचा अर्ज फेक मार्क करण्यात आल्यानंतर संबंधित शाळेतील सर्व

अर्ज डिफेक्ट होऊन शाळास्तरावर जातील व शाळेने सर्व अर्ज बरोबर असल्याचे पुरावे सादर

केल्यानंतर संबंधित शाळेतील अर्ज जिल्हास्तरावरुन स्वीकारण्यात येतील.

ज्या शाळा बंद झालेल्या आहेत किंवा ज्या शाळांना शासनाची मान्यता नाही किंवा शाळेस

शासनाची मान्यता आहे परंतू वर्गास मान्यता नाही अशा संबंधित शाळांमधून शिष्यवृत्तीसाठही अर्ज

स्वीकारु नये तरीही अशा शाळांमधून अर्ज आले असल्यास किंवा शाळेत वर्ग नसतानाही त्या,

वर्गामधून अर्ज प्राप्त झाल्यास असे सर्व अर्ज फेक मार्क करावे व संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक

व नोडल ऑफिसर यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी.

नूतनीकरण विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव शाळा बदलली असल्यास / नविन शाळेत प्रवेश

घेतला असल्यास अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज Withdraw करण्यात यावे व अशा विद्यार्थ्यांना

शिष्यवृत्तीचा अर्ज भरावयाचा असल्यास त्यांचा अर्ज NSP 2.0 या पोर्टलवरती नविन म्हणून

भरण्यात यावा.

> संदर्भ क्र. २ अन्वये शाळांचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर तसेच जिल्हयाचे नोडल ऑफिसर

यांची आधार नुसार माहिती NSP 2.0 या पोर्टलवरती भरण्यात यावी.

शिष्यवृत्ती मिळण्यास पात्र असणाऱ्या सर्व पात्र इच्छुक विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन

भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची आहे याबाबत जिल्ह्यातील सर्व

शाळांच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात याव्यात. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यात येतील याची दक्षता घ्यावी.

Javed Mohammed Maqsood

Wikipedia

Search results