Monday, November 1, 2021

शाळांचे KYC फॉर्म भरण्याबाबत :सर्व शासन मान्यताप्राप्त शाळांनी

✳️ Pre-Matric scholarship for Minority✳️
🟢NSP 2.0 Portal (www.scholarships.gov.in)

🟩 शाळांचे KYC फॉर्म भरण्याबाबत :
सर्व शासन मान्यताप्राप्त शाळांनी NSP२.० पोर्टल वरती शाळांचे KYC फॉर्म भरून शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून approve करून घ्यायचे आहे. यासाठी शाळांनी Nsp portal वरती home page > services > Institute KYC Registration form मध्ये शाळेचे नोडल ऑफिसर व मुख्याध्यापक यांची माहिती आधार वरील माहितीनुसार भरावी तसेच पोर्टल वरील शाळेची विचारलेली सर्व माहिती भरावी व फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून त्यावरती शाळेचे मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांची सही व शाळेचा शिक्का घेऊन सदर अर्ज मंजुरीसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात द्यावयाचा आहे.
( टीप: ज्या शाळांनी यापूर्वीच KYC फॉर्म भरून त्याचे approve शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून घेतले आहे त्या शाळांनी पुन्हा KYC फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही.)

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results