Monday, November 1, 2021

Pre Matric Q & A

Q.1) ज्या मुख्याध्यापकांच्या आधार कार्ड वर फक्त वर्ष नमूद केलेले आहे त्यांची जन्मतारीख काय टाकावी
कारण जन्मतारीख टाकले तर सिस्टम घेत नाही
A.1संबंधिताला विचारून पूर्ण जन्म तारीख टाका, नसेल घेत तर, एकचं option आधार कार्ड सेतू मधून update करून घेणे. NSP पोर्टल वरती ५ पॉइंट आधार नुसार तपासले जातात. १ आधार नंबर २ नाव ३ जन्म तारीख ४ लिंग ५ मोबाइल क्रमांक जर हे ५ मुद्या मधील माहिती आधार सर्व्हर वरती मॅच नाही झाली तर जन्मतारीख सोडून इतर चार मुद्दे आधार सर्व्हर वरती तपासणी साठी पाठवले जातात यामध्ये युजरला काहीही करायचे नाही सिस्टीम द्वारेच हे सर्व केले जाते. जर माहिती मॅच झाली तर data save होतो अन्यथा ही सर्व माहिती आहे युजरला पुन्हा भरावी लागेल.

Q.2.प्रोफाइल अपडेट करताना संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट केले तरी प्रोफाईल अपडेट होत नाही
खूप शाळांचा हाच प्रॉब्लेम येत आहे काय करायचे?

A.2आधार प्रमाणे सर्व माहीती भरली तर काही अडचण येत नाही . मोबाईल नंबर आधार ला लिंक पाहीजे . हे सर्व असेल तर सबमीट वर क्लिक केल्यानं तर एक ओटी पी आला तरच प्रोफाईल अपडेट होतो .

प्रश्न 3: जर एखादया शाळेने विद्यार्थ्याचा फॉर्म चुकून Reject केला असेल आणि विद्यार्थ्याला पुन्हा भरायचा असेल तर काय करावे लागेल मार्गदर्शन मिळावे ही विनंती 🙏

उत्तर :Revoke options व्दारे पुन्हा भरू शकतो
1) विद्यार्थ्याचे लॉगिन करा
2) अप्लाय फॉर रिणीवल या वर क्लिक करा
3) ऑपशन येऊन जाईल

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results