इ .८ वी पायाभूत चाचणी व संकलित मुल्यमापन १ चाचणीमधील विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद सरल प्रणालीमध्ये भरणे :
विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद Excel sheet मध्ये offline पध्दतीने करता येईल .सरल प्रणाली मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे :
पायरी -1⃣
Online पध्दतीने Excel Sheet download करणे :
Excel sheet पुढीलप्रमाणे download करणे :
Student database
⬇
Login
⬇
Excel
⬇
Download Baseline
& Summative 1
⬇
Select Std.
⬇
Select div.
⬇
Select sorting option
⬇
Download File
वरीलप्रमाणे प्रत्येक वर्गाची आणि प्रत्येक तुकडीची Excel file download करता येईल
पायरी :2⃣
Offline पद्धतीने Excel sheet मध्ये विद्यार्थांच्या गुणांची नोंद करणे .
open download Excel file
⬇
Yes
⬇
Enable editing
आकाशी निळ्या रंगातील Baseline column आणि Summative-1 चे column भरणे .
⬇
File csv या Format मध्ये save as करणे
पायरी :3⃣
Online पद्धतीने Excel sheet upload करणे .
Student Database
⬇
Login
⬇
Excel
⬇
upload Baseline & Summative 1
पायरी :4⃣ .
Report Tab मध्ये गुण पाहणे .
Student database
⬇
Login
⬇
Reports
⬇
Baseline & Summative 1
⬇
Select Exam Type
⬇
select std
⬇
Select div
⬇
Select Sorting Option
संदर्भ :
विद्याप्राधिकरण
परिपत्रक
07/ Nov/2016
दिशादर्शन / संकलन
श्री .एम.आर. पाटील
भुयेवाडी हायस्कूल .
अधिक माहितीसाठी
केंद्रप्रमुख , तंत्र स्नेही शिक्षक व तज्ञ शिक्षकांशी संपर्क करा .
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS