*मोबाईल वरून प्रिंट*
मित्रहो,
आपल्या पैकी अनेक जणांना असे वाटत असेल की आपण जर आपल्या documents ची प्रिंट pc वरून न काढता direct मोबाईल वरून काढले तर किती सोपे होईल.
तर मग चला शिकू या हे कसे करायचे??

⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨⌨
*या कृती साठी आपल्याकडे wifi सुविधा असणे आवश्यक आहे*
*आपला मोबाईल आणि pc एकाच wifi ने connected असले पाहिजे*

➡ *सर्व प्रथम आपल्या computer वर Google chrome सुरु करा*
➡ *ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहे त्या मोबाईल मध्ये वापरलेला Gmail account नी येथे लॉगिन करा*.
➡ *उजव्या बाजूला वरच्या ठिकाणी तीन आडवे रेषा आहेत तिथे क्लीक करा*
➡ *setting मध्ये जा*
➡ *त्यात Advance setting हा पर्याय निवडा*
➡ *scroll करून cloud print हा पर्याय क्लीक करा*
➡ *Add printer वर क्लिक करा*
➡ *आपल्या computer सोबत जोडलेले सर्व प्रिंटर ची यादी दिसेल*
➡ *पुन्हा ऍड प्रिंटर वर क्लिक करा*
➡ *ज्या मोबाईल ने प्रिंट काढायचे आहेत त्यात cloud print नावाची app install करून run करा* *सदर app ची लिंक messege च्या शेवटी दिलेली आहे*
➡ *cloud print हे app सुरु केल्यावर आपल्या ला account विचारतो. तिथे आपला Gmail चा account आलेला असेल त्यावर क्लिक करा*
*वरील setting आपल्याला फक्त एकाच वेळी करावी लागेल*

*आता आपला मोबाईल प्रिंट साठी तयार आहे*
*या trik ने आपण आपले मोबाईल मधले कोणतेही documents ची प्रिंट काढू शकतो*
*या शिवाय आपण आपल्या messege,contacts, search केलेले web page,whatsapp messeges ची प्रिंट हि काढता येते*
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS