व्हीसी ०६/१०/२०१६
माननीय धिरज कुमार साहेब :
माननीय गोविंद नांदेडे साहेब
माननीय सुनिल मगर साहेब :
माननीय सिद्धेश वाडकर साहेब :
माननीय गोविंद नांदेडे साहेब
माननीय सुनिल मगर साहेब :
माननीय सिद्धेश वाडकर साहेब :
ज्या विभागाला शाळा पोर्टलचे लॉगिन दिले आहे शाळा पोर्टल ची माहिती भरली आसेल .
प्रमोशन ,ट्रांस्फर या बाबी पेंडींग आहेत .ते पुर्ण करुन घ्यावेत .
शालास्तरावर स्टुडंट नविन अपडेशन :स्टुडंट पोर्टलला एक टॅब दिला आहे त्या टॅब मध्ये पेंडींग काम दिसतील ते काम पुर्ण केल्याशिवाय दुसरी इंट्री करता येणार नाही .
शालास्तरावर स्टुडंट नविन अपडेशन :स्टुडंट पोर्टलला एक टॅब दिला आहे त्या टॅब मध्ये पेंडींग काम दिसतील ते काम पुर्ण केल्याशिवाय दुसरी इंट्री करता येणार नाही .
रिपोर्ट मध्ये काही विद्यार्थी दिसत नाहीत तर ते कॅटलॉग वर दिसतात पन संचमान्यतेमध्यर दिसत नाहीत तेंव्हा डीव्हीजन चेंज करुन पहावी .
विद्यार्थी ट्रांस्फर किंवा कंफॉर्म केल्याशिवाय पुढील इंट्री करता येनार नाही.
विद्यार्थी ट्रांस्फर किंवा कंफॉर्म केल्याशिवाय पुढील इंट्री करता येनार नाही.
विद्यार्थी रिक्वेस्ट मध्ये नजर चुकीने विद्यार्थी अपृ झाले तर निर्गम वर ऑनलाईन ट्रांस्फर चुकुन झाले होत्र म्हणुन आले होते आसे नमुद करुन त्याना पुण्हा त्या शाळेत पाठवुन द्यावीत .
जी शेवटची तारीख दिलेली आहे त्या त्या तारखेपर्यंत वाट पाहु नका . आगोदर कामे करावित .
Student Transfer
Student confarmetion
Student upadetion
या सर्व बाबी ईओ लेव्हलला लॉगिन करुन चेक केले पाहिजेत . त्या रिक्वेस्ट पेंडींग आसलेल्या तालुक्याना सुचना द्याव्यात . बीईओ नी क्लस्टर ला सुचना द्याव्यात आणि स्टुडंट चे काम पुर्ण करुन घ्यावेत .
रिपोर्ट मध्ये exepstion मध्यर पिंडींग काम पुर्ण करता येते .
रिपोर्ट सर्व ई ओ लॉगिनवरुन दररोज पाहत राहावे त्यामुळे आप्ण काम लवकरात लवकर करु शकतो .

स्कुल पोर्टल
काही विशिष्ट टॅब उपलब्ध करुन देणार आहोत तेवढेच भरावेत . उद्यापासुन तीन रिजन सुरु होतील . काही बाबीचा बदल शिक्षणाधिकारी यांचे लॉगिन वर आसेल .
लोकल बॉडी , वर्गखोल्या , कार्यरत शिक्षक ज्यानी हे काम केल आणि फायनलाईज केले आसेल त्यानी डबल करु नये .

मॅनेजमेंट कॅटॅगिरी , मिडीयम , शिफ्ट , नाईट स्कुल हे इ ओ लॉगिनला दिले आहेत .
स्टुडंट डीटेल्स हे नंतर दिसेल .
स्टुडंट डीटेल्स हे नंतर दिसेल .
मध्ये कार्यरत शिक्षक, वर्गखोली , प्रायव्हेट अडेड स्कुल
नॉन टीचींग मध्ये काही बदल आसेल तर भरावा व काही मॅनेजमेंट मध्ये बदल आसेल तर इ ओ शी संपर्क साधावा .
वर्कींग स्टॉफ .मिडीयम वाईज भरावा आणि ती तारीख
वर्कींग डेट ०१/१०/२०१६ आसेल .
नॉन टीचींग मध्ये काही बदल आसेल तर भरावा व काही मॅनेजमेंट मध्ये बदल आसेल तर इ ओ शी संपर्क साधावा .
वर्कींग स्टॉफ .मिडीयम वाईज भरावा आणि ती तारीख
वर्कींग डेट ०१/१०/२०१६ आसेल .
ज्या शालेत मल्टीपल अडेड आणि पार्सीयल अडेड काम देण्यात येइल .
स्कुल मध्ये या चार पाच बाबी मध्ये बदल आसेल तरच बदल करावा नाहीतर जसास तसे फायनलाईज करावेत .
७/८/९ हे तीन दिवस ऑक्टोबर मुंबइ पुणे नागपुर विभाग साठी
११/१२/१३/१४ ऑक्टोबर औरंगाबाद नाशिक विभाग
१५/१६/१७/१८ ऑक्टोबर लातुर आमरावती कोल्हापुर विभाग
११/१२/१३/१४ ऑक्टोबर औरंगाबाद नाशिक विभाग
१५/१६/१७/१८ ऑक्टोबर लातुर आमरावती कोल्हापुर विभाग
या तारखाना स्कुल पोर्टल चे काही विसेष टॅंब फायनलाइज करावेत व नंतर क्लस्टर लेव्हल वरुन फायनलाइइज करावेत .या नंतर दुसरी तारीख दिली जाणार नाही . याची नोंद घ्यावी .
१५/१०/२०१६ रोजी माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसी वाचन प्रेरणा दिन साजरा करावयाचे प्रपत्र आपणास देन्यात येत आहेत त्यानुसार सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी पुस्तके अव्हेलेबल करुन द्यावीत . दोन भाषेमध्ये पुस्तकांची यादी दिली आहे त्याचा उपयोग करा व सर्वान पुस्तके वाचन्यास द्यावीत .२० कोटी पुस्तके वाचन्याचे उद्दिष्ट पूर्ण करावयाचे आहे .हा प्रेरणादिन सर्व माध्यमांच्या शाळांतुन राबवावा .
या दिवशी जागतीक हॅंडवॉश डे आहे तो हॅंडवॉश डे राबवावा .
या दिवशी जागतीक हॅंडवॉश डे आहे तो हॅंडवॉश डे राबवावा .
१८/०६ च्या परिपत्रकामप्रमाणे ज्या शाळामध्ये २०० पेक्षा कमी पुस्तके आसलेल्या ३२३१५ शाळना निधी उपलब्ध करुन दिले आहेत.
वयानुरुप प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकासाठी शाळा लेवलला निधी देन्यात येनार आहे . पुस्तके खरेदी करताना पारदर्शकता बाळगा . जास्तीत जास्त छोटी छोटी पुस्तके खरेदी करावीत .
शासनाने कोनत्याही संस्थेला पुस्तक पुरवठ्यासाठी नेमलेले नाही . त्यामुळे तुम्ही शालेय व्य स च्या निर्णयानुसार पुस्तके खरेदी करन्याची मुभा दिलेली आहे .

संकलीत मुल्यमापन १९ व २० ऑक्टोबर
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रीका जिल्ह्याना पाठवन्यात आल्या आहेत त्यानी अगदी व्यवस्थित नियोजण करुन सर्व शाळांपर्यन्त पोहोचवाव्यात .
प्रगत शाळा तपासणीचे काम दिपावलीच्या सुट्यानंतर करण्यात येइल .
शिक्षणाधिकारी
म.न.पा..मुबंई.
शिक्षणाधिकारी
म.न.पा..मुबंई.
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS