स्टुडंट पोर्टल
सध्या स्टुडंट पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर एक पॉप अप विंडो ओपन होत आहे.
यामध्ये आपण आपल्या स्टुडंट लॉगिन वर भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी स्टुडंट कॅटलॉग वर दिसत नाहीत त्यांची इयत्ता व संख्या(Remaining) दिसत आहे.
तसेच काही विद्यार्थ्यांची माहिती पोर्टल भरली असून देखील ती माहिती कॅटलॉग मध्ये दिसत नाही त्यांनी खालील प्रक्रिया करून पाहावी
(ज्या शाळांनी स्टुडंट पोर्टल मध्ये भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थितपणे स्टुडंट कॅटलॉग मध्ये दिसत असेल त्या शाळांन्नी लॉगिन केल्यानंतर या पॉप अप विंडो मध्ये कोणतीही विद्यार्थी संख्या दिसणार नाही, त्यामुळे त्यांनी काळजी करण्याची व खालील प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.)
पण ज्या शाळांना स्टुडंट पोर्टल लॉगिन केल्यानंतर पॉप अप विंडो मध्ये विद्यार्थी दिसत असतील तर ते विद्यार्थी कॅटलॉग वर दिसणे आवश्यक आहे, कारण स्टुडंट कॅटलॉग मधील विद्यार्थी संख्येवर संच मान्यता होणार आहे.
वरील प्रमाणे जर विद्यार्थी संख्या पॉप अप विंडो मध्ये दिसत असेल तर...
1) इयत्तेपुढील विद्यार्थी संख्येवर डबल क्लिक करावे.
2) क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे नाव समजेल. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ थांबा.
(सिस्टीम एरर असल्याने त्याचे पूर्ण नाव न दिसता तीन वेळेस पहिले नाव दिसेल)
3) त्यांनतर Promotion टॅब वर क्लिक करावे.
(प्रोमोशन टॅब चा वापर करून आपल्याला मुद्दामहून एरर काढण्यासाठी तात्पुरते प्रोमोशन करावयाचे आहे याची नोंद घ्या.त्यामुळे पुढची इयत्ता जरी नसेल तरी तात्पुरते प्रोमोशन करावे.)
4) from academic year 2015-16
आणि
To academic year 2016-2017 निवडा.
5) नंतर त्या विद्यार्थ्याची इयत्ता व तुकडी निवडा.सध्या ज्या वर्गात दाखवत होता ते.
(थोडा वेळ थांबावे विद्यार्थी विद्यार्थी नावे येण्यास वेळ लागतो)
6) खाली विद्यार्थ्यांची नावे आल्यानंतर प्रथम प्रोमोशन करावयाची इयत्ता निवडावी.
To Standard for passed या मेनूमध्ये पुढील वर्गाची इयत्ता निवडा व तुकडी मध्ये not known तुकडी निवडा.
7) आता विद्यार्थी नावपुढील चेकबॉक्स निवडा व खालील बाजूस promote टॅब वर क्लिक करा.
आता विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रोमोट झाला आहे.
8) आता त्याला आपल्या कॅटलॉग वरील योग्य त्या वर्गात आणण्यासाठी Maintenance टॅब मधील Updated Standard Data या टॅब वर क्लिक करा.
9) Update Standard Data मध्ये Type मधे Standard change निवडा.
10) समोर Promoted By Mistake निवडावे
Search by मधे standard निवडा.
11) आता आपण promotion टॅब द्वारे ज्या इयत्तेत त्या विद्यार्थ्यांचे प्रोमोशन केले होते ती इयत्ता व तुकडी not known निवडून Submit वर क्लिक करावे,
त्या विद्यार्थ्याचे नाव दिसेल
12) तो विद्यार्थी select करा, खाली Update Data मेनू open होईल त्यात त्या विद्यार्थ्याची योग्य माहिती भरा व आपल्या कॅटलॉग प्रमाणे त्याची इयत्ता व तुकडी निवडा, आणि Update वर क्लिक करा.
अशा प्रकारे तो विद्यार्थी studant catlog वर येईल.
एरर गेल्याची खात्री करण्यासाठी लगेचच School Details टॅब वर क्लिक करा पाप अप विंडो मधून विद्यार्थी कमी झालेला दिसेल व आपल्या कॅटलॉग वर देखील योग्य वर्गात आलेला दिसेल.
🙏🙏🙏Bahubali Rai...... Sangli.

No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS