Wednesday, January 12, 2022

जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिंचा ' अभियान


 ति, 

मुख्याध्यापक,

सर्व माध्यम व व्यवस्थापन शाळा .👆 वरील परिपत्रकाचे अवलोकन करून त्यानुसार  'जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकिंचा ' अभियान शाळास्तरावर दि.3/जानेवारी/2022 ते 12/जानेवारी/2022 या कालावधीत राबविण्यात यावे. शासन परिपत्रकात दिलेल्या नियोजनानुसार कार्यक्रमांची अंमलबजावणी करून कार्यपूर्ती  अहवाल, विडिओ /फोटोसह दि.13/1/2022 रोजी URC - 9, कुर्ला येथे पाठवावेत . व हेच फोटो, विडिओ परिपत्रकात दिलेल्या समाजमाध्यमांवर ( facebook, Twiter, Instagram etc.) व अपलोड करावेत.

                      विस्तारअधिकारी

                      URC -9 , कुर्ला .

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results