Wednesday, October 12, 2016

SARAL NEW UPDATE 12-10-2016

*सरल महत्वाचे* :
*दिनांक* : *12/10/2016*
*(त्वरित सर्वांना पोस्ट करावी)*
*प्रदीप भोसले,हवेली,पुणे*

                *Student पोर्टल*

                 *विषय/समस्यां 1*

*Request approve होत नाही म्हणून New एन्ट्री ने मुलांची माहिती भरणे आणि त्यानंतर request approve होणे*

काही  शाळांनी ट्रान्स्फर request approve होत नाही म्हणून new entry म्हणून विद्यार्थी नोंद केली आहे आणि आता त्या विद्यार्थीची request जुन्या शाळेकडून approve होऊन updation साठी नविन शाळेला आलेली आहे,अशा वेळी नेमके काय करावे अशी समस्या अशा शाळेला पडलेली आहे.अशा शाळांना स्पष्ट सुचना देण्यात येत आहे की request approve होऊन आलेला मुलगाच आपणास system मध्ये ठेवायचा आहे आणि आपण जो new entry म्हणून भरलेला विद्यार्थी system मधुन कमी करावयाचा आहे याची नोंद घ्यावी.यासाठी ट्रान्स्फर होऊन आलेला विद्यार्थी हा update करून घ्यावा.update करताना सदर विद्यार्थ्याला मुळ रजिस्टर नंबर टाकल्यास ती नोंद update होणार नाही.कारण तो रजिस्टर नंबर आगोदरच आपण system मध्ये new entry द्वारे भरलेल्या मुलास नोंद करताना दिलेला आहे.म्हणून ट्रान्स्फर होऊन आलेल्या मुलाला update करताना आपण कोणतातरी नंबर रजिस्टर नंबर म्हणून द्या,उदा. १२३,४५६ अशा कोणताही दिला तरी चालेल.अशा प्रकारे सदर मुलाची नोंद आपण update करून घ्यावी.आता एकाच मुलाची दोन वेळा नोंद आपल्या शाळेत असल्याची आपणास दिसून येईल.यानंतर आपण duplication या tab चा वापर करून सदर विद्यार्थ्याच्या झालेल्या नोंदी पैकी new entry म्हणून भरलेल्या मुलाची नोंद कमी करावी.तसेच जर duplication सुविधेचा वापर करून देखील सदर विद्यार्थी त्यामध्ये दिसून आला नाही तर अशा विद्यार्थ्यास out of school या टॅब चा वापर करून काढून टाकावे.या ठिकाणी या केस मध्ये एक बाब लक्षात घ्यावी की कोणत्याही परिस्थितीत ट्रान्स्फर होऊन आलेल्या विद्यार्थ्यास system ला ठेवायचे आहे आणि ट्रान्स्फर न करता new entry म्हणून भरलेला विद्यार्थी हा संच मान्यता मध्ये येता कामा नये.तसेच चुकीच्या रजिस्टर नंबर ने update केलेल्या विद्यार्थयांचा रजिस्टर नंबर दूरस्थ करण्याची सुविधा यथावकाश देण्यात येणार आहे,त्यामुळे चुकलेल्या रजिस्टर नंबरची काळजी आपण सध्या करू नये.

                *विषय/समस्यां 2*

*विद्यार्थ्याची चुकलेली माहिती दूरस्थ करणे*
विद्यार्थी माहिती भरत असताना विद्यार्थ्याची date of birth, लिंग,जात,नाव इत्यादी चुकलेली असेल तर अशा विद्यार्थ्याची चुकलेली माहिती दुरुस्थिसाठी यथावकाश सुविधा देण्यात येणार आहे सध्या संच मान्यतेच्या दृष्टीने विद्यार्थी नोंद करण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आलेले आहे हे लक्षात घेऊन झालेल्या चुका दुरुस्थिसाठी अधिक चिंता करू नये.त्यासाठी आपणास संधी दिली जाईल.

                  *विषय/समस्यां 3*

 *चुकीच्या विद्यार्थी ट्रान्सफर  request ला approve केले आहे त्यामुळे आपली विद्यार्थी संख्या कमी होणे*

काही शाळांनी चुकीच्या मुलांची ट्रान्सफर request केली होती विशेष म्हणजे जुन्या शाळेने सदर request न पाहता approve देखील केलेली आहे अशा मुलांना आता नवीन शाळा म्हणजे ज्या शाळेने request पाठवलेली होती अशी शाळा सदर मुलाला update करत नाही आहे.(खर तर अशा चुकून ट्रान्सफर झालेल्या मुलाला सदर शाळेने 123,456 अशा कोणत्याही रजिस्टर नंबर ने update करून घ्यावे आणि मूळ शाळेला सदर विद्यार्थी request पाठवण्यासाठी विनंती करावी आणि विद्यार्थी मूळ शाळेत ट्रान्सफर करावा अशी अपेक्षा आहे) या केस मध्ये दोन्ही मुख्याध्यापक जबाबदार आहे हे लक्षात घ्यावे.त्यामुळे एकमेकांना सहकार्य कररून विद्यार्थी मूळ शाळेत ट्रान्सफर करण्याचे काम पूर्ण करावे.या ठिकाणी एक बाब लक्षात घ्यावी केव ज्याप्रमाणे आलेली ट्रान्सफर request approve करत नसलेल्या शाळांनी ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांचे सर्व काम थांबवले आहे त्याप्रमाणे लवकरच विद्यार्थी update ना करणाऱ्या शाळांनाचे सर्व काम थांबवले जाण्याचा विचार वरिष्ठ पातळीवर सुरु आहे हे लक्षात घ्यावे,तरी अंतिम मुदतीच्या ऐन वेळी आपले काम थांबू नये यासाठी आपण आपले असे विद्यार्थी त्वरित update करून घ्यावे.

*टीप* : समजा आपण असे विद्यार्थी update केले आणि मूळ शाळेने असे विद्यार्थी ट्रान्सफर करण्यासाठी request केली नाही (कदाचित त्यांनी असे मुले new entry मधून भरण्याची शक्यता नाकारता येणार नाही) तरी देखील आपण असे विद्यार्थी update करावे.फक्त update करताना एक बाब लक्षात घ्यावी की अशा मुलांना not known तुकडीत update करावे जेणेकरून अशी मुले संच मान्यता रिपोर्ट मध्ये येणार नाही,त्यानंतर अशा मुलांच्या बाबतीत वरिष्ठ लेवल वरून यथावकाश सूचना देण्यात येईल त्याप्रमाणे त्या वेळेव कार्यवाही करावी.

                *विषय/समस्यां 4*

एखादा मुलगा आपल्या शाळेत शिकायला आला आहे आणि आपण जुन्या शाळेला दाखला मागणी (लेखी) केलेली आहे त्याचसोबत आपण सरल मधून ट्रान्सफर request देखील केलेली आहे,मात्र सदर शाळेने मुलाची request approve  केली आहे आणि मुलगा मात्र दाखला घेऊन दुसऱ्याच शाळेत शिकायला गेला असेल अशा मुलांना देखील वरील पद्धतीने update करून not known तुकडीत ट्रान्सफर करावे.

*महत्वाचे* : आपण कोणत्याही कारणास्तव जर ट्रान्सफर होऊन आलेल्या विद्यार्थ्यास update केले नाही तर ज्याप्रमाणे ट्रान्सफर  request ला approve न केल्याने आपले सर्व काम सिस्टिम ने थांबवले आहव त्याप्रमाणे काम थांबवले जाणार आहे त्यामुळे आपले ट्रान्सफर झालेल्या मुलांचे  update चे काम त्वरित पूर्ण करा.

*ट्रान्स्फर संदर्भात अपूर्ण काम पूर्ण कसे करावे याबाबतच्या माहितीपत्रक download करण्याची लिंक:*
     
      https://goo.gl/eCyI7x

*student पोर्टल बद्दल काही समस्या असेल तर पुढील लिंक वर क्लिक करा आणि आपली समस्या सविस्तर मांडा.आपली समस्या सोडवण्यात येईल.*

लिंक : http://goo.gl/9vBAQ8

आमच्या राज्यस्तरीय सरल whatsapp ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा किंवा havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या तेथे उपलब्ध करून दिलेल्या लिंक ला क्लिक करा आणि आमच्या ग्रुपचे सदस्य व्हा.या ग्रुपवर सरल संदर्भात update माहिती मिळेल आणि आपल्या समस्या थेट आमच्यापर्यंत पोहचतील.

राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी भरावयाच्या फॉर्म ची लिंक वर क्लीक करा

 *लिंक* :  

https://goo.gl/6CiLy0

*धन्यवाद*
*प्रदीप भोसले*
*हवेली,पुणे*

No comments:

Post a Comment

WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS

Wikipedia

Search results