*संच मान्यतेसाठी शळेसाठी महत्वाचे*
****************************
*सरल मधील Student portal वरील आपल्या शाळेच्या बाबतीत करावयाची खात्री.*
*Student Catalogue च्या प्रिंट काढून ठेवल्या आहेत काय?*
*मित्रांनो Student Catalogue हा आपल्या शाळेचा आरसा आहे. यावर्षीची संचमान्यता Online Student Catalogue नुसार होणार आहे. म्हणून याच्या प्रिंट आपल्याकडे असणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय याच्या वर्गनिहाय आणि तुकडीनिहाय प्रिंट आपल्याला Student Verification साठी Cluster Head (केंद्रप्रमुख) यांना पण द्यायच्या आहेत. म्हणून आपल्या शाळेतील सर्व वर्गाच्या आणि तुकड्यांच्या प्रिंट Report tab मधील HM LEVEL मधून Student Catalogue ओपन करून काढून ठेवा.आणि आपला Offline पट आणि Online पट यांचा ताळमेळ जुळतो का याची खात्री करून घ्या.*

No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS