*KAWISH SSC RESULT UPDATE.......*
राज्यात दहावीचा निकाल घोषित.
यंदा दहावीचा निकाल 96.64 टक्के.
22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले.
तर 82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण.
राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.
मार्च 2020 च्या तुलनेत मार्च एप्रिल 2022 च्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 1.64 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या निकालात 5.70 लाख विद्यार्थ्यांची फर्स्ट क्लास कामगिरी
5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह तर 2 लाख 58 हजार 027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह, आणि 42 हजार 170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेत. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.
दिव्यांग विद्यार्थ्यांचंही घवघवीत यश. राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
क्या बात है! दहावीच्या परीक्षेत 22 मुलांना शंभर पैकी शंभर मार्क.
दहावीच्या निकालाचे सर्व
क्या बात है! दहावीच्या परीक्षेत 22 मुलांना शंभर पैकी शंभर मार्क.
दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवणारे ‘इतके’ विद्यार्थी
राज्यात 22 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले
तर 82 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा जास्त टक्के गुण.
दहावीसह बारावीच्या पुरवणी परीक्षेची मोठी बातमी
अपयशी झालेल्यांनो खचू नका! पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक आहे, ही संधी आहे पुन्हा पास होण्याची…
पुरवणी परीक्षेसाठी अर्ज मागवण्यास सुरुवातही झालेली आहे. बारावीच्या परीक्षेच्या सात दिवसांनंतर लगेचच दहावीची पुरवणी परीक्षा सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
हजार 210 शाळांचा 100 टक्के निकाल
maharesult.nic.in : राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला.
मार्च 2020 च्या तुलनेत मार्च एप्रिल 2022 च्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्णतेची टक्केवारी 1.64 टक्क्यांनी जास्त आहे.
दहावीच्या निकालात 5.70 लाख विद्यार्थ्यांची फर्स्ट क्लास कामगिरी
5 लाख 70 हजार 027 विद्यार्थी प्रथम श्रेणीसह तर 2 लाख 58 हजार 027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह, आणि 42 हजार 170 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झालेत. राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून 16 लाख 38 हजार 946 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के लागला
दिव्यांग विद्यार्थ्यांचंही घवघवीत यश
राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून 8 हजार 169 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
कोकणचा निकाल 99.27%
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
दहावीच्या २०२२ च्या निकालात कोकण सगळ्यात पुढे, नाशिक सगळ्यात मागे
पुणे 96.96
नागपूर 97.00
औरंगाबाद 96.33
मुंबई 96.94
कोल्हापूर 98.50
अमरावती 96.81
नाशिक 95.90
लातूर 97.27
कोकण 99.27
मुलांचा निकाल 96.06%
मुली ९७.९६%
दिव्यांग विद्यार्थी 94.40%
एकूण 66 पैकी 24 विषयांचा निकाल 100 टक्के
12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के
Akhlaque Sk
Kawish Mumbai
9967329370
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS