Due to 2nd wave of corona Exam Cancelled
CCE2 Evaluation 2021
like Last Year 2020
कोरोना वायरस मुळे आपल्या 1 ते 8 च्या संकलित चाचणी क्रमांक 2 रद्द झाल्यामुळे
आकारिक मुल्यमापन 2 च्या आधारे आपल्याला वार्षिक निकाल / टक्केवारी / श्रेणी काढण्यासाठी
सोपी पद्धत इयत्ता 1ली व री ला आकारिक मुल्यमापन 70 गुणांचे आहे.
समजा xyz विद्यार्थ्यांला 70 पैकी 56 गुण मिळाले तर टक्केवारी /श्रेणी कसे काढावी
मिळालेल्या 56 गुण मध्ये फक्त 0 वाढून 70 मधून 0 कमी करुन
560 ÷ 7 = 80%
या प्रमाणे आपण 8 वी पर्यंत आकारिक मुल्यमापन 2 च्या प्राप्त गुणांचा आधारे टक्केवारी व श्रेणी
3री , 4थी आकारिक गुण 60 पैकी समजा 45 तर
450 ÷ 6 = 75%
5वी / 6वी अगदी सोपे आकारिक मुल्यमापन गुण 50
50 पैकी 32 गुण
5वी / 6वी ला आकारिक चे गुण 32
320 ÷5 = 64%
7वी / 8वी ला आकारिक चे गुण 40
40 पैकी समजा 28 तर
280 ÷ 4 = 70%
या प्रमाणे संकलि चाचणी क्रमांक 2 ना घेता वार्षिक निकाल तयार करता येईल.
Last year massage when exam was cancelled
Then teachers made result with this formula
This Year same Formula applied in 2021
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS