How to download Aadhar card from website if you have receipt of Aadhar card
For download you can use your mobile no. For OTP.
मित्रहो,
सध्या विद्यार्थ्यांची आधार कार्डची माहिती online भरणे सुरू आहे. मात्र अनेक मुलांना आधार कार्ड मिळालेले नाहीत. पण त्यांच्याकडे पावती आहे. अशावेळी आपण या विद्यार्थ्यांचे आधार नंबर online शोधू शकतो.
https://eaadhaar.uidai.gov.in/
त्यासाठी या site वर जाऊन माहिती भरा.
1.आधार पावती नंबर
2.Date with second and milisecond( पावतीवर मिळेल.)
3.Full name of student
4.Pin code ( पावतीवर टाकलेलाच)
5.mobile no
( इथे तुमचा स्वतःचा किंवा कोणताही तुमच्या जवळ असलेला मोबाईल नं टाका. registration च्या वेळी दिलेला टाकणे गरजेचे नाही.यावर OTP send केला जातो.)
अतिमहत्वाचे
🅰🆚
या साईटवर जे अंक भरायचे आहेत ते उलट क्रमाने भरावे लागतात.
उदा. mobile no .9623760473
असेल तर तो 3740673269
असा enter करावा लागतो. इतर अंक देखील याचप्रमाणे enter करा. मात्र नाव सरळ क्रमानेच enter करा.
अशा प्रकारे तुम्ही आधार PDF download करू शकता.
मोबाईल वर करताना Chrome किंवा Firefox वापरा.
No comments:
Post a Comment
WE WELCOME YOUR GOOD SUGGESTIONS